ठाणे, (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतमोजणी आज ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात पार पडली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नियुक्त केलेले केंद्रीय निवडणूक मतमोजणी निरीक्षक व प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील विजयी झालेले उमेदवार घोषित करुन त्या त्या मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजयी उमेदवारांना या संबंधीचे प्रमाणपत्र दिले.
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे:-

134 ‍ भिवंडी ग्रामीण ‍विधानसभा मतदारसंघ:
विजयी उमेदवार: शांताराम तुकाराम मोरे – शिवसेना (शिंदे गट) (एकूण मते -127205),
इतर उमेदवारांना मिळालेली मते: स्नेहा देवेंद्र पाटील – अपक्ष – (एकूण मते – 1057), मनीषा रोहिदास ठाकरे – अपक्ष (एकूण मते – 24304), महादेव आंबो घाटाळ – शिवसेना (उबाठा) (एकूण मते – 69243), वनिता शशिकांत कथोरे- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एकूण मते – 13816), प्रदीप दयानंद हरणे- वंचित बहुजन आघाडी (एकूण मते – 2715), विष्णू काकड्या पाडवी – आर.एम.पी.आय (एकूण मते – 543), नोटा – (एकूण मते – 2571)
135 शहापूर (अ.ज) विधानसभा मतदारसंघ:
विजयी उमेदवार: दौलत भिका दरोडा- नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी (एकूण मते -73081),
इतर उमेदवारांना मिळालेली मते: बरोरा पांडुरंग महादू- नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) (एकूण मते -71409), यशवंत गोपाळ वाख- बहुजन समाज पार्टी (एकूण मते -2202), हरिश्चंद्र (हॅरी) बांगो खंडवी- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एकूण मते – 5648), अविनाश यशवंत शिंगे- अपक्ष (एकूण मते -955 ), गणेश केशव निरगुडे- अपक्ष (एकूण मते – 477), गौरव प्रकाश राजे – अपक्ष (एकूण मते – 1460), रमा बाळू शेंडे उर्फ रुपाली रविकांत आरज – अपक्ष (एकूण मते – 3892), रंजना काळूराम उघडा – अपक्ष (एकूण मते – 42776 ), नोटा – (एकूण मते – 4872)
136 भिवंडी (पश्चिम) विधानसभा मतदारसंघ:
विजयी उमेदवार: महेश प्रभाकर चौघुले – भारतीय जनता पार्टी (एकूण मते – 70172),
इतर उमेदवारांना मिळालेली मते: दयानंद मोतीराम चोरघे – इंडियन नॅशनल काँग्रेस (एकूण मते -21980), मोबीन सादीक शेख – बहुजन समाज पार्टी (एकूण मते – 407 ), अमीरुल हसन सय्यद – चेजमेकर्स पार्टी (एकूण मते – 130 ), रियाज मुकीमुद्दीन आजमी – समाजवादी पार्टी (एकूण मते – 38879), जाहिद मुरब्तार अन्सारी – वंचित बहुजन आघाडी (एकूण मते -480), वारिस युसूफ़ पठाण – AIMIM (एकूण मते – 15800), अस्मा जव्वाद चिखलीकर – अपक्ष (एकूण मते -208 ), आरिफ़ निजामुद्दीन शेख – अपक्ष (एकूण मते – 91), मोमिन मुशताक – अपक्ष (एकूण मते – 78), मोहम्मद शमीम मोहम्मद कलीम खान – अपक्ष (एकूण मते – 223), विलास रघुनाथ पाटील – अपक्ष (एकूण मते -13579), शब्बीर मो. उस्मान मोमिन – अपक्ष (एकूण मते – 264), शाकीर अहमद मेहबुब शेख – अपक्ष (एकूण मते -217), नोटा – (एकूण मते – 1072)
137 भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ:
विजयी उमेदवार: रईस कासम शेख – समाजवादी पार्टी (एकूण मते -119687),
इतर उमेदवारांना मिळालेली मते: परशूराम रामपहट पाल – बहुजन समाज पार्टी (एकूण मते -540), मनोज वामन गुळवी- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एकूण मते -1003), संतोष मंजय्या शेट्टी- शिवसेना (शिंदे गट) (एकूण मते -67672), नारायण प्रताप वंगा- राईट टू रिकॉल पार्टी (एकूण मते -398), इस्माईल मो. युसुफ रंगरेज- अपक्ष (एकूण मते -405), तेजस साहेबराव आढाव –अपक्ष (एकूण मते -171), प्रकाश अरुणोदय वड्डेपेल्ली – अपक्ष (एकूण मते – 188), रफिक इस्माईल मुल्ला –अपक्ष (एकूण मते -519), विशाल विजय मोरे- अपक्ष (एकूण मते -196), शंकर नागेश मुटकिरी – अपक्ष (एकूण मते -174), नोटा – (एकूण मते – 738)
138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ:
विजयी उमेदवार: विश्वनाथ आत्माराम भोईर – शिवसेना (एकूण मते -124968),
इतर उमेदवारांना मिळालेली मते: सचिन दिलीप बासरे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (एकूण मते – 82847),अनिल राजमणी द्विवेदी – राईट टू रिकॉल पार्टी (एकूण मते – 487), रजनी अरुण देवळेकर – समता पार्टी (एकूण मते – 570), संदिप महादेव नाईक (नाईक बाबा) – निर्भय महाराष्ट्र पार्टी (एकूण मते – 372), उल्हास महादेव भोईर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एकूण मते -21867 ), गुरुनाथ गोविंद म्हात्रे – अपक्ष (एकूण मते – 117), अय्याज गुलजार मौलवी – वंचित बहुजन आघाडी (एकूण मते – 3564), निलेश रतनचंद जैन – अपक्ष (एकूण मते – 689), डॉ. विजय भिका पगारे – अपक्ष (एकूण मते -129 ), सुनिल सिताराम उतेकर – अपक्ष (एकूण मते -286 ), सुरेश काळुराम जाधव – अपक्ष (एकूण मते – 156), जयपाल शिवराम कांबळे – अपक्ष (एकूण मते -161 ), ऐलान लतिक बरमावाला – अपक्ष (एकूण मते – 72), वरुण सदाशिव पाटील – अपक्ष (एकूण मते – 167), अनिल आत्माराम पाटील – अपक्ष (एकूण मते – 136), कौस्तुभ सतिशचंद्र बहुलेकर – अपक्ष (एकूण मते – 222), कपिल राजाभाऊ सुर्यवंशी – अपक्ष (एकूण मते – 158), अमित राहुल गायकवाड – अपक्ष (एकूण मते -205 ), ममता दिपक वानखेडे – बहुजन समाज पार्टी (एकूण मते -1317), राकेश अमृतलाल मुथा – अपक्ष (एकूण मते -1374), पंचशिला भुजंगराव खडसे – अपक्ष (एकूण मते – 138), पंडागळे सुरेश राम – अपक्ष (एकूण मते -128 ), निसार अब्दुल रेहमान शेख – अपक्ष (एकूण मते -487 ) , नोटा – (एकूण मते – 2746)
139 मुरबाड विधानसभा मतदारसंघ:
विजयी उमेदवार: किसन शंकर कथोरे – भारतीय जनता पक्ष (एकूण मते – 175509),
इतर उमेदवारांना मिळालेली मते: सुभाष गोटीराम पवार – NCP (शरदचंद्र पवार गट) (एकूण मते – 123117), संगीता मोहन चेंदवनकर- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एकूण मते – 7894), सागर जयराम अहिरे – निर्भय महाराष्ट्र पार्टी (एकूण मते – 725), प्राजक्ता नीलेश येलवे – अपक्ष (एकूण मते – 1107), रवींद्र जैतू सोनवणे – अपक्ष (एकूण मते -411 ), शरद लक्ष्मण पाटील – अपक्ष (एकूण मते – 385), शैलेश केसरीनाथ वडनेरे – अपक्ष (एकूण मते – 2252), सुभाष शांताराम पवार – अपक्ष (एकूण मते -3510), नोटा – (एकूण मते -3952)
140 अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ:
विजयी उमेदवार: बालाजी प्रल्हाद किणीकर -शिवसेना (शिंदे गट) (एकूण मते – 111368),
इतर उमेदवारांना मिळालेली मते: किरण अशोक भालेराव – बहुजन समाज पार्टी (एकूण मते – 1555), राजेश देवेंद्र वानखेडे – शिवसेना (उबाठा) (एकूण मते – 59993), तृनेश अरुण देवलेकर – समता पार्टी (एकूण मते – 378), राजू कोमराय्या डिकोंडा – अभिनव भारत जनसेवा पक्ष (एकूण मते – 117), रुपेश बबनराव थोरात- राष्ट्रीय समाज पक्ष (एकूण मते – 428), रोहीदास हिरालाल कुचे – राईट टु रीकॉल पार्टी (एकूण मते – 167), अॅड.सतिश भाऊराव औसरमल – राष्ट्रीय मराठा पार्टी (एकूण मते – 147), सुधीर पितांबर बागुल – वंचित बहुजन आघाडी (एकूण मते – 4332), सुशिला काशिनाथ कांबळे- बहुजन समाज पार्टी (आंबेडकर) (एकूण मते – 362), संतोष श्रावण थोरात- पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) (एकूण मते – 159), अपर्णा सुरेश जाधव – अपक्ष (एकूण मते – 142), जानु जगदेव मानकर – अपक्ष (एकूण मते – 331), देवीदास आनंदराव निकम – अपक्ष (एकूण मते – 307), नारायण श्रीराम गायकवाड – अपक्ष (एकूण मते -222), राजेश जयसिंग असरोंडकर –अपक्ष (एकूण मते -488), राजेश अभिमन्यू वानखेडे- अपक्ष (एकूण मते – 644), श्रीनिवास तिमय्या वाल्मिकी – अपक्ष (एकूण मते -331), सुजाता गोविंद गायकवाड – अपक्ष (एकूण मते -118), सुनिल व्यंकट अहिरे – अपक्ष (एकूण मते – 315), सुमेध हिरामण भवार – अपक्ष (एकूण मते -158 ), सांगिता शिवप्रसाद गुप्ता – अपक्ष (एकूण मते – 125), नोटा – (एकूण मते -2316)
141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ:
विजयी उमेदवार: कुमार आयलानी – भाजप (एकूण मते – 82231),
इतर उमेदवारांना मिळालेली मते : ओमेश कलानी – नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरद पवार गट) (एकूण मते – 51477), भगवान भालेराव – मनसे (एकूण मते – 4969), अमर जोशी – ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (एकूण मते – 172), संजय गुप्ता – वंचीत बहुजन आघाडी (एकूण मते -7473), अमित उपाध्याय – राईट टु रिकॉल पार्टी (एकूण मते – 185), पुजा संतोष वाल्मीकी -बहुजन विकास आघाडी (एकूण मते – 167), शाबीर अमिर खान – पिस पार्टी (एकूण मते -172 ), सयानी मन्नू – नागरिक विकास पार्टी (एकूण मते -1140),‍ अनिल तोतानी – अपक्ष (एकूण मते – 105), अनिल जयस्वाल – अपक्ष (एकूण मते – 133), प्रमोद पालकर – अपक्ष (एकूण मते -143), प्रमोद कुमार अग्रवाल – अपक्ष (एकूण मते – 119), भारत राजवानी (गंगोत्री) अपक्ष (एकूण मते – 1821), ॲड.राज लिलाराम चंदवानी – अपक्ष (एकूण मते – 702 ), ॲड.राजकुमार सोनी – अपक्ष (एकूण मते – 713), शहा आलम शेख – अपक्ष (एकूण मते -442 ), ॲङहितेश जयस्वानी – अपक्ष (एकूण मते – 1030), हेमंतकुमार वालेछा – अपक्ष (एकूण मते – 249), नोटा – (एकूण मते – 1759)
142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ:
विजयी उमेदवार: सुलभा गणपत गायकवाड – भारतीय जनता पार्टी (एकूण मते – 81516),
इतर उमेदवारांना मिळालेली मते: धनंजय बाबुराव बोडारे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (एकूण मते – 39512), ॲड.मिलिंद रविंद्र ढगे – बहुजन समाज पार्टी (एकूण मते – 842), शैलेश राममूर्ती तिवारी – प्रहार जनशक्ती पार्टी (एकूण मते – 981), विशाल विष्णू पावशे – वंचित बहुजन आघाडी (एकूण मते -9340 ), प्रफुल रघुनाथ नानोटे- राईट टू रिकॉल पार्टी (एकूण मते -194), तृणेश अरूण देवळेकर- समता पार्टी (एकूण मते – 526), त्रिशला मिलिंद कांबळे – बहुजन समाज पार्टी (आंबेडकर) (एकूण मते -150), हरिश्चंद्र दत्तु पाटील – संघर्ष सेना (एकूण मते -506), शालिनी राजेंद्र वाघ – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) (एकूण मते -166 ), विवेक श्रीकांत पांडे – अपक्ष (एकूण मते – 437 ), महेश दशरथ गायकवाड – अपक्ष (एकूण मते – 55108), सिताराम अण्णासाहेब गायसमुद्रे – अपक्ष (एकूण मते -253), प्रविण महेश घोरपडे – अपक्ष (एकूण मते -299), कैलाश रमेशलाल चैनानी- अपक्ष (एकूण मते -1167 ), ऍड. धनंजय बप्पासाहेब जोगदंड – अपक्ष (एकूण मते – 240), महेश प्रकाश गायकवाड – अपक्ष (एकूण मते -283), नोटा – (एकूण मते – 1872)
143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघ:
विजयी उमेदवार: रवींद्र दत्तात्रय चव्हाण- भारतीय जनता पार्टी (एकूण मते – 123815),
इतर उमेदवारांना मिळालेली मते: निलेश अरुण सानप – राईट टू रिकॉल पार्टी (एकूण मते – 237), दीपेश कुंडलिक म्हात्रे- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (एकूण मते – 46709 ), सरिता संजय मोरे- अपक्ष (एकूण मते -317 ), सुरेंद्र कुमार कालीचरण गौतम – बहुजन समाज पार्टी (एकूण मते – 624), आनंद दामोदर- अपक्ष (एकूण मते – 241), सोनिया संजय इंगोले – वंचित बहुजन आघाडी (एकूण मते – 1574), रेखा नरेंद्र रेडकर- अपक्ष (एकूण मते – 272) , नोटा – (एकूण मते – 2745)
144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ:
विजयी उमेदवार: राजेश गोवर्धन मोरे – शिवसेना (एकूण मते -141164 ),
इतर उमेदवारांना मिळालेली मते: प्रमोद रतन पाटील – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एकूण मते – 74768),दीपक दत्ता खंदारे – बहुजन समाज पार्टी (एकूण मते -1312), श्री.सुभाष गणू भोईर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (एकूण मते – 70062), विकास प्रकाश इंगळे – वंचित बहुजन आघाडी (एकूण मते -3330 ), हबीबुर्रहमान खान – पीस पार्टी (एकूण मते – 190), शिवा कृष्णमूर्ती अय्यर – अपक्ष (एकूण मते – 558), नरसिंग दत्तु गायसमुद्रे – अपक्ष (एकूण मते -295), प्रियांका गजानन मयेकर – अपक्ष (एकूण मते -598), दिपक रामकिसन भालेराव – अपक्ष (एकूण मते – 298), परेश प्रकाश बडवे – अपक्ष (एकूण मते – 363), चंद्रकांत रंभाजी मोटे – अपक्ष (एकूण मते – 114), अश्विनी अशोक गंगावणे – अपक्ष (एकूण मते -253) , नोटा – (एकूण मते -2734)
145 मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ:
विजयी उमेदवार: श्री. नरेंद्र मेहता – भारतीय जनता पार्टी (एकूण मते – 144376),
इतर उमेदवारांना मिळालेली मते: कालीचरण हरिजन – बहुजन समाज पार्टी (एकूण मते – 830), मुझफ्फर हुसैन – काँग्रेस (एकूण मते – 83943), संदिप राणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एकूण मते – 5243), ऍड. अरूण खेडिया – राष्ट्रीय स्वराज सेना (एकूण मते -263), अरुणा रामदास चक्रे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – A(एकूण मते – 303), सुरेंद्रकुमार जैन – हिंदू समाज पार्टी (एकूण मते – 78), सत्यप्रकाश चौरशिया – सरदार वल्लभभाई पटेल पार्टी (एकूण मते – 72), अरूण कदम – अपक्ष (एकूण मते – 991), करन निरंजनलाल शर्मा – अपक्ष (एकूण मते -114), खरात रवींद्र बाबासाहेब – अपक्ष (एकूण मते -257), गीता जैन – अपक्ष (एकूण मते – 23051), जंगम प्रदीप दिलीप – अपक्ष (एकूण मते – 197), बाबुराव बळीराम शिंदे – अपक्ष (एकूण मते -286), मोहसिन उमर शेख – अपक्ष (एकूण मते – 255), सुकेतू राजेश नानावटी – अपक्ष (एकूण मते – 255), हंसूकुमार पांडे – अपक्ष (एकूण मते – 336), नोटा – (एकूण मते – 2279)
146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ:
विजयी उमेदवार: प्रताप सरनाईक – शिवसेना (शिंदे) (एकूण मते – 108158),
इतर उमेदवारांना मिळालेली मते : नरेश मणेरा – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (एकूण मते – 76020), सुनील चिकणे – अपक्ष(एकूण मते – 460), श्री.संदीप दिनकर पाचंगे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एकूण मते – 13552), सुनील विश्वकर्मा – लोकराज्य पार्टी (एकूण मते -237), प्रदीप दिलीप जंगम – अपक्ष (एकूण मते -622), लोभसिंग गणपतराव राठोड – वंचित बहुजन आघाडी (एकूण मते – 2969), रवींद्र सीताराम दुनधन – अपक्ष (एकूण मते -234), रईसउद्दीन कमरउद्दीन शेख – अपक्ष (एकूण मते – 348), असिफ दिलशन कुरेशी – अपक्ष (एकूण मते -220), लवकेश छोटेलाल पटेल – बहुजन मुक्ती पार्टी (एकूण मते – 300), सुरेश संभाजी लोखंडे -बहुजन समाज पार्टी (B.S.P) (एकूण मते – 1068), खाजासाव रसुलसाब मुल्ला – अपक्ष (एकूण मते – 147), विनोदकुमार हिरामण उपाध्यय – अपक्ष (एकूण मते -1006), नोटा – (एकूण मते -4193)
147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ:
विजयी उमेदवार: एकनाथ संभाजी शिंदे – शिवसेना (शिंदे गट) (एकूण मते – 159060),
इतर उमेदवारांना मिळालेली मते: केदार प्रकाश दिघे – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) (एकूण मते -38343), बाबुकुमार काशिनाथ कांबळे – लोकराज्य पार्टी (एकूण मते – 392), सुशीला काशिनाथ कांबळे – रिपब्लिकन बहुजन सेना (एकूण मते – 245), अहमद अफजल शेख – अपक्ष (एकूण मते – 135), जुम्मन अहमद खान पठाण – अपक्ष (एकूण मते – 241), मनोज तुकाराम शिंदे – अपक्ष (एकूण मते – 1653), मुकेश कैलासनाथ तिवारी – अपक्ष (एकूण मते -172), सुरेश तुळशीराम पाटिलखेडे – अपक्ष (एकूण मते – 259) , नोटा – (एकूण मते – 2676)
148 ठाणे विधानसभा मतदारसंघ:
विजयी उमेदवार: संजय केळकर- भारतीय जनता पक्ष (एकूण मते -120373),
इतर उमेदवारांना मिळालेली मते: राजन विचारे – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) (एकूण मते – 62120), अविनाश जाधव – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एकूण मते – 42592) यक्षित पटेल – राईट टू रिकॉल पार्टी (एकूण मते – 538), अमर अशोक आठवले – वंचित बहुजन आघाडी (एकूण मते -1495), हिंदुराव दादू पाटील- राष्ट्रीय मराठा पार्टी (एकूण मते -400), आरती प्रशांत भोसले –अपक्ष (एकूण मते – 743), नागेश गणपत जाधव – बहुजन समाज पार्टी (एकूण मते -1207), नोटा – (एकूण मते -2694)
149 कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ:
विजयी उमेदवार: जितेंद्र सतीश आव्हाड- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (एकूण मते – 157141),
इतर उमेदवारांना मिळालेली मते: नजीब सुलेमान मुल्ला- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एकूण मते – 60913), सुशांत विलास सूर्यराव – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एकूण मते – 13914), संतोष भिकाजी भालेराव- बहुजन समाज पार्टी (एकूण मते – 886), अमीर अब्दुल्ला अन्सारी – राष्ट्रीय उलामा काउन्सिल (एकूण मते -861), नाज मोहम्मद अहमद खान – बहुजन महा पार्टी (एकूण मते – 214), पंढरीनाथ शिमग्या गायकवाड- वंचित बहुजन आघाडी (एकूण मते – 1678), मुबारक ताराबुल अंसारी- निर्भय महाराष्ट्र पार्टी (एकूण मते – 216), सरफराज मुस्ताक खान-एआयएमआयएम (एकूण मते -13519), सरफराज सय्यद अली शेख- सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एकूण मते -1078), ज्योत्सना अमर हांडे- अपक्ष (एकूण मते – 659), नोटा – (एकूण मते – 2679)
150 ऐरोली विधानसभा मतदारसंघ:
विजयी उमेदवार: गणेश रामचंद्र नाईक – भारतीय जनता पार्टी (एकूण मते – 144261),
इतर उमेदवारांना मिळालेली मते: विजय लक्ष्मण चौगुले – अपक्ष (एकूण मते -52381 ), मनोहर कृष्ण मढवी- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) (एकूण मते – 38576), राजीव कोंडीबा भोसले – अपक्ष (एकूण मते -198), अंकुश सखाराम कदम – महाराष्ट्र स्वराज्य पक्ष (एकूण मते – 8861), राहूल जगबीर सिंघ मेहरोलिया – अपक्ष (एकूण मते – 156), निलेश अरूण बाणखेले – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एकूण मते – 6908), सचिन ग्यानबा मगर – बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी (एकूण मते – 891), विक्रांत दयानंद चिकणे – वंचित बहुजन आघाडी (एकूण मते – 6411), रत्नदीप तुळशीराम वाघमारे – अपक्ष (एकूण मते – 188), शरद रामकिसन जाधव – बहुजन मुक्ती पार्टी (एकूण मते – 459), अमोल अंकुश जावळे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे) (एकूण मते – 928), शरद दगडु देशमुख- संभाजी ब्रिगेड (एकूण मते – 225), भुपेंद्र नारायण गवते – लोकराज्य पार्टी (एकूण मते – 230), हरिश्चंद्र भागुराम जाधव – बहुजन समाज पार्टी (एकूण मते – 131), अरविंद सिंह श्रीराम राव – बहुजन समाज पार्टी (एकूण मते – 1261 ), सुभाष दिगंबर काळे – अपक्ष (एकूण मते – 316), नोटा – (एकूण मते – 2708)
151 बेलापूर विधानसभा मतदारसंघ:
विजयी उमेदवार: मंदा विजय म्हात्रे – भारतीय जनता पार्टी (एकूण मते – 91852),
इतर उमेदवारांना मिळालेली मते: संदिप गणेश नाईक – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – (शरदचंद्र पवार गट) (एकूण मते – 91475), विजय नाहटा – अपक्ष (एकूण मते – 19646), शर्मिला संजय पडिये – अपक्ष (एकूण मते – 135), शिवशरण मालीकार्जुन पुजारी – बहुजन समाज पार्टी (एकूण मते – 1059), गजानन श्रीकृष्ण काळे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एकूण मते – 17704), विष्णू नंदू वासमनी – अपक्ष (एकूण मते – 233 ), विशाल आनंदराव माने – अपक्ष (एकूण मते – 717 ), डॉ.महादेव सूकर मांगेला – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) (एकूण मते – 197 ), डॉ.आमले मंगेश महादेव – अपक्ष (एकूण मते – 2333), डॉ.अजय राजश्री बाबूराम गुप्ता -संभाजी ब्रिगेड पार्टी (एकूण मते – 577), सुनिल प्रभू भोले – वंचित बहुजन आघाडी (एकूण मते – 2833), प्रफुल्ल शारदा नारायण म्हात्रे- महाराष्ट्र राज्य समिती (एकूण मते – 2860 ), संदिप प्रकाश नाईक – अपक्ष (एकूण मते – 513), मंदा म्हात्रे – अपक्ष (एकूण मते – 557) नोटा – (एकूण मते – 2588)

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
You May Also Like

तस्करी आणि अंमली पदार्थांचा व्यापार. ठाण्यात आतापर्यंत ८५९ आरोपींना अटक; करोडोंचा माल जप्त

Smuggling and Drug Trafficking in Thane. 859 accused arrested & Goods worth…

मीरा भाईंदर मध्ये प्रदूषण करणारे मेसर्स काँक्रीटटेक RMC Plant बंद करण्याचे आदेश.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) ठाणे प्रादेशिक विभागाने मीरा-भाईंदरमधील आरएमसी प्लांटवर कारवाई…

शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थेतर्फे भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य मंदिर

छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर, भिवंडीतील मराडे पाडा या ठिकाणी…

ठाण्यात जुन्या वैमनस्यातून पंचायत समितीच्या माजी सभापतीवर एका व्यक्तीचा हात कापल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुरबाड तालुक्यात जुन्या वैमनस्यातून शुक्रवारी ठाणे ग्रामीणमधील एका गावातील पंचायत समितीच्या माजी…

ठाण्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रवेश : १९ वर्षीय तरुणीला कोविडची लागण

Thane Corona Update ठाणे : महानगरपालिका (Thane) हद्दीतील एका १९ वर्षीय तरुणीला…

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनसाठी संप

ठाणे, दि. १५ डिसेंबर : जुन्या पेन्शनसाठी ठाणे जिल्ह्यातील सरकारी- निमसरकारी कर्मचारी…