Earthquake in Hingoli | हिंगोली सह राज्याच्या 4 जिल्ह्यात भूकंपाचे धक्के ;
हिंगोली येथे आज सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी मोजली गेली. हिंगोलीसह राज्याच्या इतर चार राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले गेले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, सकाळी ७.१४ च्या सुमारास या भागात भूकंपाचे धक्के जाणवले गेले.
अचानक झालेल्या या भूकंपामुळे नागरिकांमध्ये युतीचे वातावरण आहे. परभणी जिल्ह्यात देखील भूकंपाचे धक्के जाणवले गेले. आज सकाळी सात वाजून 14 मिनिटाला पहिला धक्का जाणवला.
Earthquake in Washim & Parbhani | वाशीम व परभणी मध्ये भूकंप
वाशिम जयपूर, सोंडा, टनका, परभणी, सेलू व गंगाखेड मध्येही भूकंपाचे धक्के जाणवले गेले. यापैकी काही ठिकाणी घरावरील पत्र्यावर मोठा आवाज झाला त्यामुळे नागरिक भयभीत झाल्याचे पाहायला मिळाले.
Earthquake in Nandend & Jalna नांदेड व जालना जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले गेले. नांदेड जालना जिल्ह्यात सकाळी सात वाजून 15 मिनिटांनी भूकंप झाला.