मिरा भाईंदर, दि. २५ जुलै, (प्रतिनिधी : निरंजन नवले) : केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन मिरा भाईंदर शहरात करण्यात आले. शरदचंद्र पवार गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष विक्रम तारे पाटील, कार्याध्यक्ष गुलाम नबी फारुकी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला
कर भरतो, मात्र केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात राज्यावर अन्याय केला आहे. विक्रम तारे पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने महाराष्ट्राचा विश्वासघात केला असून त्याविरोधात तीव्र निषेध आंदोलन सुरू केले आहे.

अर्थसंकल्पात महाराष्ट्राशी होणारा भेदभाव आणि राज्याच्या अधिकारांकडे दुर्लक्ष करणे हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. गुलाम नबी फारुकी म्हणाले की, मोदी सरकारने महाराष्ट्रातील उद्योग इतरांना दिले आहेत

महाराष्ट्राला सावत्र आईची वागणूक दिल्याचा आरोप

राज्यांना हस्तांतरित केले आणि अर्थसंकल्पात राज्याची निराशा केली. गुलाम नबी फारुकी यांनी या आंदोलनात सक्रिय भूमिका बजावत केंद्र सरकारवर टीका केली. असा आरोप ते करतात

अर्थसंकल्पात राज्याला फक्त झुंजू लागली आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा विकास होऊ शकणार नाही. आंदोलनात महिला जिल्हाध्यक्ष वंजाराणी नायडू, युवती जिल्हाध्यक्ष माधवी ताई गायकवाड, जिल्हा सरचिटणीस डॉ. हेमलता गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष महबूब अन्सारी, जिल्हा सरचिटणीस जुनेद खान, जिल्हा उपाध्यक्ष विनोद जगताप, सेवा दलाचे अध्यक्ष नितीन किणी, जिल्हा उपाध्यक्ष जुनेद शेख, जिल्हा उपाध्यक्ष नवाज धर्मा उपाध्यक्ष, उत्तर भारती सेलचे जिल्हाध्यक्ष अन्सारी, जिल्हाध्यक्ष आ. राकेश सिंग व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थेतर्फे भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य मंदिर

छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर, भिवंडीतील मराडे पाडा या ठिकाणी…